गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त मारवड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून दत्तक गाव करणखेडा येथे श्रमदान
अमळनेर Express news मारवड ता. अमळनेर येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार...
