चेअरमन पदी अनिल प्रकाश पवार याची बिनविरोध निवड

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनीधी

                                                                      पिळोदे विविध कार्यकारी सोसायटीचे निवडणुक झाली त्यात चेअरमन पदी अनिल प्रकाश पवार याची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्हाईसचेअरमन पदी पुडलिक रामदास कोळी याची निवड करण्यात आली सचालक शाताराम पारधी,पप्पुसर कुलकर्णी ,राजुशिदे सर ,बाळु पवार ,सगिता पाटील ,भगवान निकुभ,सुभाष पाटील , नितीन पवार ,नरेद्र पाटील ,गोटु पाटील, निळकठ पाटील, जिजाबमामा ,लोटन आबा तसेच गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात हजर होते ..तसेच अनिल पवार सर याना भावी वाटचालिस खुप खुप शुभेच्छा💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!