विधीतज्ञ एडवोकेट अविनाश खैरनार यांचा अल्लामा फजले हक खैराबादी रहे स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररी च्या वतीने सत्कार

0

अमळनेर एक्सप्रेस न्युज

अमळनेर प्रतिनिधी                                                  अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरीत अमळनेर येथील ज्ये ष्ठ नामंकित विधिज्ञ ॲड.विजय ढिवरे यांचे चिरंजीव ॲड.सागर विजय ढिवरे व प्रा. डॉ.विजय भोजु खैरनार यांचे चिरंजीव ॲड.अविनाश खैरनार हे विधी क्षेत्रातील एल.एल.एम.ही उच्च परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल यांचा आयोजित सत्कार करण्यात आला.त्या प्रित्यार्थ सूत्रसंचालन श्री,भरत बोरसे सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नॅशनल हाईस्कूलचे चेअरमन ताहेर हाजी साहेब यांनी भुशविले त्यांचा हसते ॲड.सागर ढिवरे व ॲड.अविनाश खैरनार आदि मान्यवर सोबत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत अभिनंदन करण्यात आले स्टडी सेंटर आणि पब्लिक लाइब्रेरीचे अध्यक्ष मौलाना रियाज़ शेख यांनी आलेल्या सत्कार मुतीं विषयी गौरव उदगार व शिक्षण घेत असतांना येणा-या समस्या आडिअडचणी यांच्या वर मात करुण त्यांनी अधिक परिश्रम घेतले पहिल्याच प्रयत्नात पास झाले आणि कयद्याची एल.एल.एम.ही उच्च डिग्री प्राप्त केली या नवी पिंडी ने गोर गरीबांन साठी अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देऊन गरीब जनतेला न्याय निवाढा मिळवुन द्यावा ही आम्ही अपेक्षा करतो ख-या अर्थाने डॉ,बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण होतील असे प्रास्ताविकेत मौलाना रियाज़ शेख यांनी मत व्यक्त केले त्या नंतर सत्कार मुर्ति ॲड.सागर ढिवरे आणि ॲड.आविनाश खैरनार त्यांनी त्यांच्या मनोगतात अनुच्छेद कलम 14,15,16,17,समानतेचा हक्क कलम,19,21,21,अ, स्वातंत्र्याचा हक्क भारतीय संविधान या बाबत थोडक्यात माहिती दिली आणि म्हणाले भविष्यात MPSC परीक्षा देऊन न्यायाधिश होऊन योग्य प्रकारे संविधानावर आधारित न्यायदान करुण लोकशाही जपणार कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व श्रोतेगण यांनी त्यांची ज्ञानची कौतुक केले अभिनंदन केले या नंतर अध्यक्षही मनोगत हाजी ताहेर शेख यांनी व्यक्त केले,शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युसूफ पेंटर यांनी केले व चहा पान देऊन कार्यक्रमाचा निरोपसमारोप करण्यात आला त्या वेळेस अ.गफ्फार खाटीक, हैदर मिस्री,अजिम शेख, मुख़्तार मिस्री, कुदरत अली सैयद,रहीम मलीक,धर्मेश भाऊ, तुषार भाईदास भोई, राहुल अशोक बैसाने, भुषण कुमार, आदि मान्यवर बहुसंख्याने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!