पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती विविध संघटना तर्फे उत्साहाने साजरी*.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान ,युवा कल्याण प्रतिष्ठान ,मराठा सेवा संघ ,स्टडी सेंटर ,मौर्य क्रांती संघ, संभाजी बिग्रेड, पत्रकार संघटना,किसान सेल , बामसेफ,सेवानिवृत्त शिक्षक संघटना या विविध संघटनेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्याच्या उजाळा देऊन त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष अण्णासो बन्सीलाल भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष एस सी तेले सर ,युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष बापूसो प्राध्यापक अशोक पवार सर ,सेवानिवृत्त पीआय हिरामण कंखरे साहेब, मराठा सेवा संघाचे नानासो मनोहर पाटील ,संभाजी ब्रिगेडचे माजी नगरसेवक श्याम पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष बापूसो .बी.के .सूर्यवंशी, भाजपाचे माजी शहराध्यक्ष आबासो हरचंद लांडगे , कां ग्रेस किसान सेलचे प्रा.सुभाष जिभाऊ पाटील, एडवोकेट तिलोत्तमा पाटील, ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभागीय अध्यक्ष प्राध्यापक दिनेश शेलकर सर, पत्रकार संघटनेचे आर जे पाटील सर, राहुल बहिरम सर , धनंजय सोनार, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे साहेब, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, मुख्याध्यापक आनंदा हडप सर, सांगोरे सर, एडवोकेट शकील काजी,प्रा.विश्वास पाटील, अरुण देशमुख ,डी एम पाटील,बी एल सैंदाणे, डि.के .हटकर सर,अशोक पाटील सर, कढरे गुरुजी व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.


