अमळनेरात कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी               मविआ आक्रमक

0

 

अमळनेर Express news                                           आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी महाविकास आघाडीचे नेते तालुक्याचे माजी आमदार आबासो डॉक्टर बी एस पाटील तसेच प्राध्यापक अशोक पवार सर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डी एम पाटील शहराध्यक्ष प्रशांत निकम काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बीके सूर्यवंशी शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे ज्येष्ठ नेते धनगर अण्णा घोरपडे सर प्रताप आबा श्याम पवार सर शरद नाना भागवत गुरुजी सुलोचनाताई वाघ योजना ताई पाटील प्रा. सुभाष पाटील शिवसेनेचे चंद्रशेखर भावसार गोकुळ कोळी देवेंद्र देशमुख डॉ. रवींद्र पाटील ज्येष्ठ नेते मनोहर नाना निकम भास्कर बोरसे सिंधू वानखेडे मनोज बापू कैलास आप्पा मनोहर पाटील योगेश सिसोदे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन डी एम पाटील व आभार प्रदर्शन गजेंद्र साळुंखे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!