धरणगाव तालुका स्तरीय दोन दिवसीय व्यवसायीक व शिक्षण उद्योजकता प्रशिक्षण

अमळनेर Express news
आज दिनांक 10 3 2026 रोजी महात्मा फुले हायस्कूल. विद्यालयात धरणगाव तालुका स्तरीय व्यवसायिक व शिक्षण प्रशिक्षण सुरू झाले प्रशिक्षणा चे  प्रास्ताविक राजेंद सैंदाणे यांनी केले प्रशिक्षणाला संबोधित करतांना गट शिक्षण अधिकारी  डॉ भावना भोसले यांनी व्यवसायीक प्रशिक्षणाबद्दल सुक्ष्म माहिती सांगितली व व्यवसायीक प्रशिक्षण किती महत्त्वाचें आहे यावर प्रकाश टाकला तसेच या प्रशिक्षणाचे सुलभक आपण काय करतो वेगवेगळ्या मनोज गुजर सर ,रंजना प्रदिप नेहते यांनी व्यवसायिक शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांना समुपदेशन व व्यवसायाच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध करून दिल्या पाहिजे याविषयी प्रशिक्षणात तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रशिक्षित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम सैंदाणे यांनी केले प्रशिक्षणाला तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!