मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मा.मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषणाला यश

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी                                                          मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मा.मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषणाला यश येऊन राज्य सरकारने आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल श्याम पाटील , जयवंत पाटील , प्रवीण देशमुख , आरती पाटील , रोशनी वाघ , जयवंतराव पाटील , दर्पण वाघ , अक्षय चव्हाण , सचिन वाघ , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , कल्पेश पाटील , अक्षय पाटील , भागवत पाटील , संजय सुर्यवंशी , ज्ञानेश्वर पाटील , उज्वल मोरे , जयेश पाटील , संभाजी पाटील , प्रभाकर पाटील , कुंदन खैरनार , श्रीकांत चिखलोदकर , ईश्वर पाटील , बापू वानखेडे , तन्मय पाटील , निलेश बडगुजर , राज पाटील , अधिकराव पाटील यांनी ढेकू रोड परिसरातील छत्रपती शिवरायांच्या भक्तीशक्ती स्मारक येथे अभिवादन करून महाराणा प्रताप चौक येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!