निधन वार्ता वत्सलाबाई सोनवणे-पाटील

0

अमळनेर Express news

अमळनेर – येथील माधव नगर मधील रहिवासी वत्सलाबाई संभाजीराव सोनवणे-पाटील (वय- 74) यांचे आज सायंकाळी साडे सात वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ढेकू खुर्द (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता. 17) सकाळी 11 वाजता माधव नगर मधील राहत्या घरापासून निघणार आहे. आंबापिंप्री येथील प्राथमिक शिक्षक तथा खान्देश साहित्य संघाचे जिल्हा संघटक रत्नाकर पाटील यांच्या त्या मातोश्री तर खान्देश साहित्य संघाच्या तालुकाध्यक्ष सुनीता पाटील यांच्या सासू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!