महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण !… बक्षिस मिळाल्यानंतर मुला – मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय : ज्ञानेश्वर महाजन
अमळनेर Express news धरणगाव प्रतिनिधी - धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे ३ जानेवारी सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त...
