नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालय (NSS +२)जळगाव हिवाळी शिबिर, उमा महेश्वर मंदिर परिसर उमाळा” नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालय जळगाव
अमळनेर Express news ” नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालय (NSS +२)जळगाव हिवाळी शिबिर, उमा महेश्वर मंदिर परिसर उमाळा” नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालय जळगाव
दिनांक:- 15/1/25
दुपार सत्र:- व्याख्यान
प्रमुख व्याख्याते:- प्रा. धनराज भारुडे
विषय :- व्यक्तिमत्व विकास
आज दुपारच्या सत्रात विद्यार्थीनी पालक प्रा.विकास उंबरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात सरांनी व्यक्तिमत्व विकास म्हणजे कालांतराने एखाद्याचे व्यक्तिमत्व विकसित करणे ,वाढवणे व बदल करणे एखादी व्यक्ती कोणते रूप स्वभाव वर्तणूक दृष्टिकोन व चारित्र्य”बुद्धिमत्ता कौशल्य भाव भावना संवेदनशीलता लोकसंग्रह सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक करुन जगते म्हणजेच व्यक्तिमत्व होय, अशा सहज आणि सोप्या शैलीत प्रा. भारुडे यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली ,
एन एस एस प्रमूख प्रा आर. एन. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की नुसते टॉप टीप राहून चांगले कपडे घालून व्यक्तिमत्व विकास होत नसतो तर त्यासाठी आपल्याला दिलेले काम आपण किती आनंदाने करतो हे समाजास दाखवून देणे हे होय.
सूत्रसंचालन प्रा. पी पी पाटील यांनी तर आभार कु इशिता मावळे हिने केले.
या प्रसंगी प्रा. सौ ज्योती चौधरी व एन एस एस स्वंयसेवक उपस्थिती होते

