पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दिवाळी सुट्टी कालखंडात शाळेच्या वतीने निशुल्क क्रिक्रेट शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांचा शिबीरास उदंड उत्स्फुर्त प्रतिसाद.*
अमळनेर Express news अमळनेर प्रतिनिधी पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने दिवाळी सुट्टी कालखंडात निशुल्क स्वरुपात क्रिकेट शिबाराचे आयोजन...
